१०. लोकनृत्ये

१. आम्हांला हे समजले प्र. १. आकृती पूर्ण करा. (अ) प्रश्न: तालवाद्ये उत्तर: मृदंग, ढोल, ताशा, हलगी, खंजिरी, घडा, झांजा, टाळ, टिपऱ्या, घुंगरू, डफ. (आ) प्रश्न: पंजाबमधील भांगडा नृत्यासाठीचा पोशाख उत्तर: भडक रंगांचे कपडे, कंबरेभोवती तांबड्या, हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगांचे पंचे, अंगात पांढरे अंगरखे, त्यावर रंगीत जरीची जाकिटे आणि डोक्यावर रंगीत रुमाल. प्र. २. तुलना

९. गीत मराठी गाऊ या

या कवितेत कवी प्रा. रामदास केदार यांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे. मराठी भाषेची थोरवी, तिचा इतिहास आणि महाराष्ट्राची साहित्याची समृद्ध परंपरा घराघरांत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी या कवितेतून केले आहे. प्रतिभेचे पंख लावून, सूर्य नवा होऊ यामाय मराठी लेकरांनो, गीत मराठी गाऊ या अर्थ: कवी म्हणतात की, हे मायमराठीच्या मुलांनो, आपण आपल्या बुद्धीचे आणि कल्पकतेचे

८. चांदोबास पत्र

१. आम्हांला हे समजले प्र. १. कोण ते लिहा. (अ) प्रश्न: आनंदाने डोलू लागणारी- उत्तर: राने वने (आ) प्रश्न: पत्रात उल्लेख असलेले अंतराळवीर- उत्तर: नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन (इ) प्रश्न: चंद्रावर जाण्यासाठी वाहन- उत्तर: अपोलो यान (ई) प्रश्न: पत्र लिहिणारी- उत्तर: वंदना प्र. २. आकृती पूर्ण करा. प्रश्न: अपोलो यानातून चंद्रावर गेलेले उत्तर: १.

७. खोप्यामधी खोपा

कडवे १: अरे खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगलादेखा पिलांसाठी तिनंझोका झाडाले टांगला ।। १ ।। अर्थ: सुगरण पक्षाचे घरटे (खोपा) हा सर्व पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट असतो. ती सुगरण आपल्या लहान पिल्लांच्या संरक्षणासाठी आणि सुखासाठी झाडाच्या फांदीला झुलणारा सुंदर झोका बांधल्यासारखे हे घरटे टांगते. कडवे २: पिलं निजले खोप्यातजसा झुलता बंगलातिचा पिलांमधी जीवजीव झाडाले टांगला

६. राष्ट्रध्वज माझा अभिमान

१. आम्हांला हे समजले प्र. १. कोण ते लिहा. (अ) प्रश्न: अभिषेकच्या वक्तृत्त्व स्पर्धेचा विषय – उत्तर: ‘राष्ट्रध्वज माझा अभिमान’ (आ) प्रश्न: शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण करणारे – उत्तर: श्री. जाधव सर (परीक्षक) (इ) प्रश्न: अभिषेकची वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घेणारे – उत्तर: अभिषेकचे आई-वडील प्र. २. प्रश्न: पाठातून तुम्हांला जाणवलेले अभिषेकचे गुण दिलेल्या

५. प्रकाशयात्री

बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नवेफूलपाखरापरि आम्हाला पंख मोकळे हवे कळ्याकळ्यांचे गेंड होऊनी हसता हसता झुलूरंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलूधरेस सांगू आकाशाचे नाते हळवे हळवे अंधारातुन नेऊ अवघी वाट प्रकाशाकडेताठ उभारू आम्ही आमुच्या पायावरती खडेतेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पानेस्वर उंचावून गाऊ इथल्या मातीचे गाणेघुमवू नारा, घुमवू वारा, सर्व

४. अनुभवांच्या खाणी

१. आम्हांला हे समजले प्र. १. का ते लिहा. (अ) प्रश्न: घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता, कारण… उत्तर: सौरभला शाळेत ‘अनुभवांच्या खाणी समृद्ध करती वाणी’ या म्हणींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते, म्हणून घरी येताना त्याचा चेहरा आनंदाने फुललेला होता. (आ) प्रश्न: सौरभ घरी आला, तेव्हा आई घरी नव्हती, कारण… उत्तर: सौरभची आई

३. आला पाऊस

१. आम्हांला हे समजले प्र. १. चौकटी पूर्ण करा. (अ) प्रश्न: पाऊस आल्यावर ओले झालेले – उत्तर: अंगण (आ) प्रश्न: थेंबांसंगे आलेले – उत्तर: वादळवारे (इ) प्रश्न: गारांनी भरलेला – उत्तर: रस्ता (ई) प्रश्न: लख्खन् लखाखणारी – उत्तर: वीज प्र. २. आकृती पूर्ण करा. प्रश्न: पावसामुळे वातावरणात झालेले बदल उत्तर: अंगण ओले आणि स्वच्छ पांढरे

२. पुस्तक माझा गुरू

१. आम्हांला हे समजले प्र. १. कोण ते लिहा. (अ) ‘मला पुस्तक भेट दे’ असे म्हणणारे – लेखक (संदीप खरे) (आ) रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी – लेखकाची आई (इ) पुस्तकातून लेखकाला भेटणारे – अनेक लेखक आणि कवी (संतकवी, पंतकवी, तंतकवी) (ई) लेखक रात्री-अपरात्री घरी यायचे, तेव्हा झोपलेली असणारी – लेखकाची चिमुकली मुलगी