६ : जनपदे आणि महाजनपदे
प्र. १ अ) योग्य पर्यायासमोर अशी (✓) खूण करा / योग्य पर्याय निवडा: १. गाववसाहतींच्या कारभारासाठी गाववसाहतींचे समूह तयार झाले, त्या समूहाला काय म्हणतात? २. मगध साम्राज्याचा पाया कोणी रचला? ३. चंद्रगुप्त मौर्य याने कोणत्या राजवटीचा शेवट केला? प्र. १ ब) योग्य जोड्या जुळवा: अनुक्रमांक ‘अ’ गट ‘ब’ गट उत्तर १ मतदान प्रक्रिया राबवणारी व्यक्ती