६ : जिल्हा प्रशासन
प्र. १) ओळखा पाहू, मी कोण? १. मी जिल्ह्याचा प्रथम प्रशासकीय अधिकारी असून आपत्ती व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे.उत्तर : जिल्हाधिकारी २. मी गावपातळीवर शांतता राखण्यासाठी पोलिसांना मदत करतो.उत्तर : पोलीस पाटील ३. मी तालुका पातळीवर महसूल गोळा करतो आणि ‘तालुका दंडाधिकारी’ म्हणूनही ओळखला जातो.उत्तर : तहसीलदार ४. मी जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाचे नेतृत्व करतो.उत्तर