२. प्रागैतिहासिक काळ
प्र. १ अ) नावे लिहा. १. भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठारउत्तर : दख्खनचे पठार . २. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेशउत्तर : गंगा-यमुनेच्या दुआबाचा मैदानी प्रदेश . ३. लिपीचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळउत्तर : प्रागैतिहासिक काळ . ४. दायमाबाद या उत्खननस्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षकउत्तर : बी. पी. बोपर्डीकर