समानार्थी शब्द (प, फ, ब, भ, म)

प – भाग १ (१ ते ५० शब्द) अनु. मूळ शब्द समानार्थी शब्द १ पगडा वर्चस्व, सत्ता, अधिकार २ पंगत भोजन, रांग, ओळ ३ पक्षी खग, विहग, विहंग, अंडज, द्विज, पाखरू, चिर, पशु, पक्षीराज ४ पगार वेतन, तनवा, मेहनताना ५ पणती दिवली, दिवलाणी ६ पंडित शास्त्री, विदवान, बुद्धिमान, तज्ञ ७ पताका ध्वज, झेंडा, ध्वजपताका, झेंडापट्टी

समानार्थी शब्द (त, थ, द, ध, न)

त – भाग १ (१ ते ५० शब्द) अनु. मूळ शब्द समानार्थी शब्द १ तक्रार गाऱ्हाणे, वाद, भांडण, हरकत २ तक्त (तख्त) सिंहासन, आसन, गादी ३ तक्ता नकाशा, कोष्टक ४ तकदीर दैव ५ तकवा बळ, जोर, शक्ती, ताकद ६ तकलादी बनावट, नकली, तकलुबी ७ तगडा सशक्त, बळकट, धिप्पाड, धट्टाकट्टा ८ तट काठ, किनारा, बाजू ९

समानार्थी शब्द (ट, ठ, ड, ढ, ण)

ट अनु. मूळ शब्द समानार्थी शब्द १ टका पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप २ टंचाई कमतरता ३ टणक निबर, कठिण, धट्टाकट्टा, कणखर, मजबूत, बळकट ४ टकळी वटवट, बडबड, रडारड ५ टापू प्रांत, प्रदेश, टप्पा ६ टाहो आक्रोश, हंबरडा ७ टिळा तिलक, टिळक, ठिपका ८ टूक कुशलता, युक्ती, टक ९ टोलेगंज भव्य, अजस्त्र, प्रचंड, टोलेजंग १०

समानार्थी शब्द (च, छ, ज, झ, ञ)

च – भाग १ (१ ते ५० शब्द) अनु. मूळ शब्द समानार्थी शब्द १ चक्र चाक २ चक्रपाणी विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी ३ चटकन झपाझप, झरझर, त्वरित, चटदिशी, झटपट ४ चट्टा व्रण, डाग, वण ५ चढण चढ, चढाव, चढाई ६ चतुर धूर्त, हुशार, चाणाक्ष ७ चप गप्प, शांत, चूप, चीप, स्तब्ध ८

समानार्थी शब्द (क, ख, ग, घ, ङ)

क – भाग १ (१ ते ५० शब्द) अनु. मूळ शब्द समानार्थी शब्द १ कटी कंबर २ कटु कडू, कडवट ३ कठोर निर्दय, कडक, निष्ठूर, करडा ४ कणव दया, माया, कृपा, कीव, करूणा ५ कनक सोने, कांचन, हेम, सुवर्ण ६ कमळ पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पदम, सरोज, कुमुदिनी, नीरज ७ कपाळ निढळ, भाल, ललाट, निटील,

समानार्थी शब्द

समानार्थी-शब्द

अ – भाग १ (१ ते ५० शब्द) अनु. मूळ शब्द समानार्थी शब्द १ अकल्पित एकाएकी घडणारे २ अखंडित सतत चालणारे ३ अगत्य आस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर ४ अगम्य न समजू शकणारे ५ अग्नी (अनल) आग, पावक, वन्ही, विस्तव, वैश्वानर, निखारा, हुताशन ६ अग्र टोक ७ अग्रज आधी जन्मलेला ८ अग्रपूजा पहिली पूजा ९

कंपनी कारभारासाठी केलेले विविध कायदे (१८७४- १८५३ )

पिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४ या कायद्यान्वये सहा कमिशनरांचे एक बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले. भारतीय राज्यकारभारावर देखरेख आणि अंकुश ठेवण्याचे बरेचसे अधिकार ह्या बोर्डाला देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या मुंबई व चेन्नई राज्यांवरील अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. रेग्यूलेटिंग अ‍ॅक्टामध्यें जे दोष होते त्या दोषांचा परिणाम थोडक्याच दिवसात दिसू लागला. तशातच वारन हेस्टिंग्जच्या स्वैरकारभारामुळें तर कंपनीच्या कारभाराकडे पार्लमेटचे

ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ – १८१८)

व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. ब्राऊटन याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन

युरोपीय कंपन्याचे भारतात आगमन

भारत व युरोपीय राष्ट्रे यांच्यातील व्यापार, प्राचीन काली बहुतेक जमिनीवरून व काही प्रमाणात समुद्रमार्गे किनाऱ्यालागत चालत असे. भारतातून युरोपात जाण्याचे व्यापाराचे हमरस्ते ठरलेले होते. या रस्त्यांचे महत्व लक्षात घेऊन व्यापाराची ने आण ताब्यात ठेवण्यासाठी तत्कालीन राष्ट्रात स्पर्धा होती. व्यापार मोठा फायदेशीर ठरत असल्याने ग्रीक, रोमन , हिब्रू या लोकांनी भारताबरोबर होणाऱ्या व्यापारातून अगणित संपत्ती मिळवली