समानार्थी शब्द (ट, ठ, ड, ढ, ण)

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
टकापैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
टंचाईकमतरता
टणकनिबर, कठिण, धट्टाकट्टा, कणखर, मजबूत, बळकट
टकळीवटवट, बडबड, रडारड
टापूप्रांत, प्रदेश, टप्पा
टाहोआक्रोश, हंबरडा
टिळातिलक, टिळक, ठिपका
टूककुशलता, युक्ती, टक
टोलेगंजभव्य, अजस्त्र, प्रचंड, टोलेजंग
१०टाळाटाळहयगय, दिरंगाई, टंगळमंगळ
११टाकाऊनिरुपयोगी, कुचकामी, गुणहीन, व्यर्थ
१२टपोरेचकचकीत, चमकदार, तेजस्वी, चकाचक, झिलमिळीत

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
ठकलबाड, फसवणूक, दगलबाजी, फटका, छल
ठगलुटारू, चोर, फसवा, भामटा
ठळकस्पष्ट, मोठे, जाड, भरीव
ठसाखुण, छाप
ठामपक्का, कायम, दृढ, निश्चित, बिनचूक, खचित, निर्विवाद
ठावतळ, बुड, खोली
ठिकाणपत्ता, स्थान, खूण
ठीकबरोबर, उचित, योग्य, सम्पर्क
ठेकाआवाज, ताल, ताळ
१०ठेकेदारकंत्रादार, मक्तेदार
११ठेवसंचय, निधी, साठा
१२ठोसाधपाटा, रपाटा, तडाखा

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
डगरउतरण, टेकडी, ढळ
डाकूचोर, दरोडेखोर, लुटारू
डोकेमस्तक, शीर, माथा, मुर्धा, शीर्ष, शिर, शिखर, मस्तिष्क, बुद्धि, चेतना
डोळानयन, लोचन, नेत्र, अक्ष, चक्षू
डोंगरपर्वत, गिरी
डौलदिमाख, ऐट, रुबाब

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
ढगजलद, अंबुद, पयोधर, पयोद, मेघ, घन, काळा, धुके, अब्द, अभ्र, नीरद
ढवळाढवळलुडबूड, उलाढाल, गोधंळ
ढाळणेगाळणे, आतणे, अभिषेक करणे
ढीलासैल, मऊ, अघळपघळ
ढेकूणमुतकून, खटमल
ढेकूळढेप, पेंड, भेली
ढोंगसोंग, पाखंड, लबाडी
ढोंगीलबाड, भोंदू, दांभिक, फसवा
ढोरगुरे, जनावरे (गाय, बैल, म्हैस, रेडा)
१०ढोलनगारा, डंका, पडघम
११ढिलाईचालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय

Leave a Reply